पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उघड असलेला.

उदाहरणे : आगरकरांनी महाराष्ट्रीयांना अनावृत पत्र लिहिले.

समानार्थी : अनावृत, जाहीर

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जो गोपनीय नाही असा.

उदाहरणे : त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.

समानार्थी : खुला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गोपनीय न हो।

यह अगोपनीय बात है,इसे आप भी जान सकते हैं।
अगोपनीय, अगोप्य, कथ्य, प्रकट्य, प्रकाश्य

Not concealed or hidden.

Her unconcealed hostility poisoned the atmosphere.
Watched with unconcealed curiosity.
unconcealed
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुप्त नाही असा.

उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.

समानार्थी : उघड, जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, माहीत, व्यक्त, स्पष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गुप्त या छिपा न हो।

यह अगुप्त बात है, इसे आप भी जान सकते हैं।
अगुप्त, अनिभृत, खुला

Not concealed or hidden.

Her unconcealed hostility poisoned the atmosphere.
Watched with unconcealed curiosity.
unconcealed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.